मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी तापदायक सकाळ, कर्जतजवळ तांत्रिक बिघाड, अप-डाऊन लोकल विस्कळीत.

कर्जत आणि भिवपुरी रोड स्थानकांच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला गुरुवारची सकाळ…

मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, हलक्यात घेऊ नका; Tax विभागाने कंबर कसली.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत रेशन घेणाऱ्या अपात्र लोकांना पकडण्यासाठी सरकारने आयकर विभाग आणि अन्न मंत्रालय यांच्यात डेटा…

‘नेक्रोफिलिया’ म्हणजेच, मृतदेहासोबत संबंध ठेवणे भारतीय दंड संहितेमध्ये गुन्हा मानला जात नाही- सर्वोच्च न्यायालय.

बलात्काराच्या व्याख्येनुसार, जर एखादी महिला संमती देऊ शकत नसेल तर तो बलात्कार मानला जाईल, असे तरतुदीत म्हटले आहे. त्याच तर्कानुसार,…

मुंबईकरांनो, तुमचंही घर ५०० स्क्वेअर फुटांपेक्षा लहान आहे का? BMCला अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार.

शहरातील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी चटई क्षेत्र असलेल्या जलमापकविरहित (वॉटर मीटर नसलेल्या) निवासी मालमत्तांना जल आणि मलनि:सारण शुल्क लवकरच लागू…

‘बेस्ट’च्या पदरी निराशाच! ७४ हजार कोटींच्या अर्थसंकल्पात बेस्टच्या वाट्याला अवघे १ हजार कोटी

यंदाच्या मुंबई महापालिकेच्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी भरीव तरतूद होण्याची अपेक्षा होती. मात्र ‘बेस्ट’ च्या पदरी निराशाच हाती आली आहे.’बेस्ट’ची…

चॅम्पियन ट्रॉफीमधून जसप्रीत बुमराह बाहेर? तीन बॉलर पक्के दावेदार, पाहा कोण.

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता वन-डे मालिकेत इंग्लंडला सामोरे जाणार आहे. जसप्रीत बुमराहची दुखापतीमुळे चौफेर चर्चा सुरू…

भगवे कपडे, हातात आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ, नरेंद्र मोदींचे संगम घाटावर पवित्र स्नान.

 प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेला दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगम घाटावर स्नान केले आणि सूर्याला अर्घ्य दिले. त्यांच्यासोबत उत्तर…

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी दस का दम 10 मोठ्या योजनांची घोषणा, 7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड, यासोबतच…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. किसान क्रेडीट कार्डमधील मर्यादा 3 लाखांवरून 5…

बीडमध्ये अजितदादा येताच वातावरण तापले, पंकजा आणि धनंजय मुंडेंबद्दल थेट म्हणाले, दोघांना…

अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसले. त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. पंकजा आणि धनंजय…

प्रयागराजप्रमाणे नाशकातही झालेली चेंगराचेंगरी, २९ भाविकांनी गमावलेले प्राण, काय घडलेलं २००३च्या कुंभमेळ्यात?

प्रयागराजमध्ये सुरू असणाऱ्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे सन २००३ चा सिंहस्थ अनुभवणाऱ्या नाशिककरांच्या मनात त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुखद आठवणी जाग्या…