प्रशांत कोरटकरभोवती कारवाईचा फास आवळणार? कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरकडे रवाना.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवर धमकी दिल्याच्या आरोपावरून प्रशांत कोरटकरच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरच्या…

मंत्री संजय शिरसाट यांचा दणका, वीस कोटींची कामे रद्द.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २० कोटींची वार्षिक योजनेतील कामे चुकीच्या पद्धतीने मंजूर झाल्यामुळे रद्द करण्यात आली आहेत, अशी माहिती पालकमंत्री संजय…

अफगाणिस्तानने शेवटच्या डावात इंग्लंडचा गाशा गुंडाळला, थेट बाहेरचा रस्ता; पठाणांमुळे इंग्रजांचा लाजिरवाणा पराभव.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या रोमांचक अशा सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडवर मोठा विजय मिळवला आहे. इंग्लंडची लाज काढत अफगाणिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमधून…

निवडणुकीत ‘डबल व्होटिंग’, अकोल्यातील काँग्रेसच्या विजयी आमदाराला नोटीस, विधानसभा निवडणुकीला आव्हान.

अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे विजयी उमेदवार साजिद खान पठाण यांच्यावर डबल व्होटिंगचा आरोप करण्यात आला आहे. तशी याचिका न्यायालयात दाखल…

ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटर,फार्मा क्षेत्रासाठी ‘एपीआय’ उद्योगाला आवश्यक सोयीसुविधांसाठी उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

 ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटरला चालना देऊन, औषधनिर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देऊन एपीआय उद्योगाला आवश्यक त्या सुविधांना प्राधान्य देण्यासाठी उद्योग विभागाने…

अहिल्यानगरच्या गणेश ढवणचा उपराष्ट्रपतींकडून गौरव.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील गणेश ढवण यांनी नुकतीच राज्यसभा सचिवालयाची संशोधन इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल…

हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी औषधोपचार मोहिमेला सहकार्य करा – मंत्री प्रकाश आबिटकर.

हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात…

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानात वाढीचा प्रस्ताव सादर करावा- राज्यमंत्री आशिष जयस्वाल.

कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना शेतकऱ्यासाठी महत्वाची असून या योजनेच्या अनुदानाची रक्कम…

बोगद्यात अडकलेले ८ जण वाचण्याची शक्यता कमी, प्रतिसाद कमी, बचावपथकाची हतबलता.

उत्तराखंडच्या सिल्कयारा बेंड-कारकोट बोगद्याच्या दुर्घटनेत बचावकार्य केलेल्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. मात्र, खरे सांगायचे तर अडकलेले आठ जण वाचण्याची…

हिंदूंच्या थट्टेला माफी नाही; महाकुंभवरील टिप्पणीवरुन पंतप्रधान मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र.

राम मंदिराच्या विरोधात असलेले महाकुंभाची बदनामी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांना बिहारमधील जनता कधीही माफ करणार नाही, असा विश्वास…