Related Posts
वाघाडी भामलवाडी, एनपुर, नेहते येथील ग्रामस्थ पुनर्वसन मंत्र्यांना निवेदन देताना.
आज अमळनेर येथे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना रावेर तालुक्यातील वाघाडी, ऐनपुर, भामलवाडी,नेहते येथील ग्रामस्थांन समवेत भेट घेऊन या गावांच्या पुनर्वसन संदर्भात चर्चा केली. मंत्री मोहदयानी लवकरच प्रश्न मार्गी लावू असे आश्वस्थ केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, ऐनपूर सरपंच अमोल महाजन,वाघाडी उपसरपंच राजेंद्र महाजन, माजी उपसरपंच राहुल चौधरी, अरविंद […]
आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात.
आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात. धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर, 15 ऑगस्ट 2024 रोजी आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री येथे स्वतंत्रता दिवस उत्साहित संपन्न झाला या प्रसंगी ध्वजारोहण अरुण त्र्यंबक देसले (सेवा निवृत्त रेल्वे सुरक्षा बल ) यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी मंचावर माजी सैनिक दिनकर पाटील , केंद्र […]
देवरे विद्यालयत बैलपोळा सणानिमित्ताने विद्यार्थीनी माती कामातून बनविल्या बैलांच्या प्रतिकृती.
देवरे विद्यालयत बैलपोळा सणानिमित्ताने विद्यार्थीनी माती कामातून बनविल्या बैलांच्या प्रतिकृतीधंगाई कार्य मंडळ संचलित आप्पा. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता.जि.नंदुरबार येथे बैलपोळा सणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी माती कामातून प्रतिकृती तयार करणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत विद्यालयातील जवळपास 200 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम विद्यालयात राबवण्यात आला. विशेष म्हणजे […]