या धुळीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून, यावर १५ दिवसांत कायमस्वरूपी उपाययोजना द्यावी, अशी सूचना ‘एमपीसीबी’ने मुंबई महापालिकेला केली आहे. अन्यथा कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. शिवाजी पार्क मैदानामध्ये उडणाऱ्या धुळीमुळे स्थानिकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात वारंवार तक्रारी आल्यानंतर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) या विषयाची जबाबदारी घेतली आहे. या धुळीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून, यावर […]