विद्यापीठ दर्जाबाबत डॉ. शिंदे यांना विचारले असता त्यांनी संस्था याबद्दल गंभीर असून त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट केले. ‘माहीम येथे असलेली इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट, आमच्याच आवारात असलेली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चर्चगेट येथील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आणि आमचे महाविद्यालय यांना समूह विद्यापीठाचा दर्जा मिळवता येईल. असा दर्जा मिळाला, तर अत्याधुनिक अभ्यासक्रम राबवणे सोपे जाईल’, असे […]