आज यावल येथील आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच महाराष्ट्र राज्य संघटना प्रवेश.

आज यावल येथील आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच महाराष्ट्र राज्य संघटना प्रवेश


दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर

फैजपूर चे युवक कार्यकर्त्यांनी राज्य अध्यक्ष एम.बी तडवी  यांचा अध्यक्ष जिल्हा व कार्याध्यक्ष नेतृत्वाखाली व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच महाराष्ट्र राज्य संघटना प्रवेश केला. यावेळी या युवकांच्या गळ्यात फुल माळा व फुलगुच्छ संघटना चा रुमाल टाकून त्यांचे संघटना स्वागत केले. भारत एकता मिशन भीम आर्मी जळगाव ज़िल्हा यूनिट फैजपुर शहर अध्यक्ष तसेच आदिवासी एकता मंच तडवी भिल्ल समाज महाराष्ट्र राज्य यावल तालुका अध्यक्ष मोसिम तडवी नियुक्ती करण्यात आली त्यांना नियुक्तीचे पञ .एम बी तडवी सर व जिल्हाध्यक्ष सलिम तडवी यांच्या हस्ते देण्यात आले . यांच्यासह अनेक युवकांनी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच महाराष्ट्र राज्य संघटनेत प्रवेश केला.याप्रसंगी मार्गदर्शन करताना एम.बी.तडवी सर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संघटना हे आदिवासी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हितासाठी व नव तरूणांसह शोषित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द आहे आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा वर अण्या अत्याचाराच्या वर आवाज उठून न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहीण व आदिवासी समाज ला घेऊन विकासाच्या वाटेवर चालणारी एकमेव आदिवासी संघटना आहे कितीही वादळे संकटे आले तरी एम बी तडवी सर व सर्व पदाधिकारी च्या मार्गदर्शनाखाली संघटना ची अखंड वाटचाल सुरु आहे तुम्हा सर्वांचे मी एम बी तडवी सर स्वागत करतो सर्वांना संघटना त योग्य सन्मान दिला जाईल येत्या काळात आपल्याला महाराष्ट्र संघटना चे झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी संघटना आपले कुटुंब मानुन सर्वांनी एकजुटीने संघटना विस्तारासाठी मेहनत घेऊन संघटना चे ध्येय धोरणे, कार्य सर्वसामान्यां आदिवासी समाजात पर्यंत पोहचवा असे सर्वांना आवाहन केले.यावेळी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच महाराष्ट्र राज्य जिल्हा राज्य सदस्य नशिर तडवी अध्यक्ष, सलिम तडवी जिल्हा कार्याध्यक्ष, फिरोज तडवी जिल्हा उपाध्यक्ष, संजय तडवी जिल्हा संघटक, रब्बील दादा,तालुका अध्यक्ष असपाक तडवी, तालुका सचिव जुम्मा तडवी, तालुका सदस्य फिरोज तालुका, शहर प्रमुख शरीफ तडवी जलगांव,पंकज तडवी जिल्हा सदस्य रोहीत तडवी ,जिल्हा सदस्य सरफराज तडवी फैजपुर येथील सामाजिक कार्यकर्ते बुर्हान तडवी, शरीफ तडवी, शकील तडवी, जलिल तडवी,सलिम तडवी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *