उपजिल्हा रुग्णालयाच्या अजब कारभार डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेला इसम दगावला त्या इसमाच्या मृत्यूला जबादार कोण त्यासाठी सर्वांना शॉकोज नोटीस देणार — डॉ. सुरेश पाटील. जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी आज दिनांक 1 जुलै रोजी दुपारी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंश झालेल्या इसम डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे इसम दगावला अखेर उपजिल्हा रुग्णालयात एका दिवसाआड होणारा प्रकाराबाबत गावात जोरात चर्चा सुरू […]