Related Posts
तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
सत्यसाई सेवा संघटना जळगाव अंतर्गत सत्यसाई सेवा समिती बोरखेडा येथे तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजनरावेर ता.प्रतिनिधी:-प्रदीप महाराजआज दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी सत्यसाई सेवा संघटना जळगाव आणि तुलसी हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने सत्यसाई सेवा समिती बोरखेडा रावेर मोरगाव आणि शिंदखेडा यांनी संयुक्तपणे मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे […]
महादेवा भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख समृद्धी लाभो या प्रार्थनेसह महाआरती.
महादेवा भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख समृद्धी लाभो या प्रार्थनेसह महाआरतीजागृत स्वयंभू महादेव मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमजळगाव -श्रावण महिना हा महादेवाला प्रसन्न करण्याचा पवित्र महिना असल्याने महादेवा भाविकांना सद्बुद्धी देवो,सर्वांना सुख समृद्धी लाभो या प्रार्थनेसह तीन जोडप्यांच्या हस्ते दुसऱ्या श्रावण सोमवारी सकाळी 7.30 वाजता महाआरती करण्यात आली. सोनी नगरातील भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे जागृत स्वयंभू […]
मुंबईच्या दर्या सागराच्या मालकांचा (कोळी बांधवांचा) अमित ठाकरे यांना जाहीर पाठिंबा.
मुंबईच्या दर्या सागराच्या मालकांचा (कोळी बांधवांचा) अमित ठाकरे यांना जाहीर पाठिंबा. मनसेचे उमेदवार श्री अमित ठाकरे हे सातत्याने आपल्या निवडणुक प्रचारात स्वच्छ समुद्र किनारा आणि कोळी बांधवांच्या समस्यांच्या प्रती चिंता व्यक्त करून त्यांचे मूळ प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत. त्यांनी आपल्या वचननाम्यात सुद्धा स्वच्छ समुद्र किनारे आणि माहीम मच्छीमार कॉलनी वसाहतीच्या दुर्दशा […]