युडीज हेअर अँड ब्युटी पार्लर तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व वकृत्व स्पर्धा चे आयोजन.

युडीज हेअर अँड ब्युटी पार्लर तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व वकृत्व स्पर्धा चे आयोजन


15 ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणे युडीज हेअर अँड ब्युटी पार्लर नेहरूनगर मोहाडी रोड & पवार परिवारातर्फे भारत माता पूजनाचा व वकृत्व स्पर्धेचा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो तसाच या वर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केला. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. मा महापौर जयश्री महाजन माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे संस्थापक अध्यक्ष जगदीश वाघ कुमारजी श्रीरामे किशोर वाघ प्रकाश मराठे महेश कापुरे, यांच्या हस्ते भारुडे अण्णा पवार, बेले नलिनी पवार, चव्हाण मॅडम मुरलीधर कुमार प्रकाशांना निकम बंटी ठाकरे, तात्या जगताप, गोपाल निकम, केतन कोळपे रोहित जगताप, हर्षल फुलपगारे, प्रथम जगताप, निखिल दहेकर, किरण दाभाडे, विजय सरोदे, अतुल मिटकर, नितीन नेहते, सुनील पाटील, भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

त्यानंतर बक्षीस वितरण झाले मग राष्ट्रगीत म्हणत कार्यक्रम समाप्त झाला. कार्यक्रमांमध्ये उपस्थित नाभिक विकास मंडळ, नाभिक हितवर्धक संघ समाजातील पदाधिकारी सह राजकीय क्षेत्रातील व परिसरातील मित्र मंडळी सह सर्वांनी उपस्थिती दिली. समाजसेविका हर्षा उदय पवार सह उदय भास्करराव पवार नाभिक समाज शहराध्यक्ष यांच्यातर्फे आलेल्या सर्व बांधवांचे व भगिनींचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्वांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उदय भास्करराव पवार शहराध्यक्ष नाभिक समाज विकास मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *