देशमुख विद्यालयात श्री गणेशोत्सव निमित्त गणेश मूर्ती स्पर्धा गणेश चित्र प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा संपन्न.

देशमुख विद्यालयात श्री गणेशोत्सव निमित्त गणेश मूर्ती स्पर्धा गणेश चित्र प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा संपन्न.भुसावळ प्रतिनिधी – युवराज कुरकुरे डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्री गणेश स्थापना झाली . ०५ दिवस गणपती बाप्पा साठी प्रबोधनात्मक तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना कृतियुक्त स्पर्धा आयोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले आहे . ०५ दिवसांची विनादप्तराची शाळा असते .श्री गणेश मूर्ती स्पर्धा संपन्न झाली प्रथम क्रमांक  हर्षाली किशोर कोळी द्वितीय क्रमांक सार्थक रवींद्र मंडवाले तृतीय क्रमांक सेजल भगवान पाटील श्री गणेश चित्र प्रदर्शन – स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक  मानसी निलेश पाटील द्वितीय क्रमांक धीरज चंद्रकांत कोळी तृतीय क्रमांक हर्षदा बाळू कोळी उत्तेजनार्थ मोहित निलेश झोपे .रांगोळी स्पर्धा- गट पहिला प्रथम  हरणे तेजल लक्ष्मण द्वितीय आम्रपाली दादा बाविस्कर तृतीय  समृद्धी जितेंद्र तायडे उत्तेजनार्थ  सोनाक्षी अशोक झोपे गट दुसरा प्रथम क्रमांक  नजमा मोहिदिन शहा द्वितीय  डिंपल प्रवीण काळे तृतीय  शिरीन इस्माईल पटेल उत्तेजनार्थ मानसी सुधाकर ठाकरे

तृतीय गटातील प्रथम क्रमांक सुमारे दिपाली अशोक कोळी द्वितीय क्रमांक  सुरेखा नितीन कोळी तृतीय  फाल्गुनी धनराज धनगर यांनी प्राप्त केला . स्पर्धा प्रमुख कलाशिक्षक एस बी सपकाळे, के पी चौधरी, वाय डी कोष्टी रांगोळी स्पर्धेसाठी जयश्री प्रविण चौधरी, नयना ज्ञानेश्वर पाटील यांनी स्पर्धा आयोजनासाठी उत्कृष्ठ नियोजन सहकार्य केले . स्पर्धा पंच म्हणून परीक्षण करणारे कला शिक्षक एस बी सपकाळे , वाय जेकुरकुरे,टी पी घुले यांनी परीक्षण करून प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांक घोषित केले . सदर गणेश चित्र प्रदर्शनात ५३ विद्यार्थी गणेश मूर्ती स्पर्धेत 10 विद्यार्थी तर रांगोळी स्पर्धेत 23 विद्यार्थीनिंनी सहभाग घेतला . मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव पर्यवेक्षक डी के पाटील सांस्कृतिक समिती प्रमुख पी सी कचरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले .इयत्ता ५ ब च्या वर्गात स्पर्धा संपन्न झाल्या . ५वी ते १२वी सर्व विद्यार्थ्यांनी यावर्गात रांगेत शिस्तीत भेट देवुन निरीक्षण केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *