पारोळ्याजवळ डंपरने कुटुंबाला चिरडले;आई व मुलगा जागीच; ठार पत्नी गंभीर.

पारोळ्याजवळ डंपरने कुटुंबाला चिरडले;आई व मुलगा जागीच; ठार पत्नी गंभीर.

पारोळा प्रतिनिधी;वाल्मिक पाटील.

पारोळा तालुक्यातील सार्वे गावाजवळ झालेला झालेला रस्ते अपघात आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुनम प्रतीक पाटील (२४) व अगस्य प्रतीक पाटील(१) असे महेत झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि शहादा येथील रहिवासी प्रतीक सुनील पाटील हे आपल्या मित्राच्या लग्नासाठी चिखलोडहुन एरंडोल कडे जात असताना सर्वे गावाजवळ त्यांची मोटरसायकल स्लीप झाली त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा देखील खाली पडले. मात्र याच वेळी मागून येणाऱ्या डंपरणे पूनम प्रतीक पाटील(२४) व अगस्य प्रतीक पाटील (१) यांना चिरडले. यादरम्यान दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात प्रतीक सुनील पाटील(३०) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जखमी जाण्याची माहिती मिळाली आहे.पारोळ्याजवळ डंपरने कुटुंबाला चिरडले;आई व मुलगा जागीच; ठार पत्नी गंभीर. पारोळा प्रतिनिधी;वाल्मिक पाटील पारोळा तालुक्यातील सार्वे गावाजवळ झालेला झालेला रस्ते अपघात आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुनम प्रतीक पाटील (२४) व अगस्य प्रतीक पाटील(१) असे महेत झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि शहादा येथील रहिवासी प्रतीक सुनील पाटील हे आपल्या मित्राच्या लग्नासाठी चिखलोडहुन एरंडोल कडे जात असताना सर्वे गावाजवळ त्यांची मोटरसायकल स्लीप झाली त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा देखील खाली पडले. मात्र याच वेळी मागून येणाऱ्या डंपरणे पूनम प्रतीक पाटील(२४) व अगस्य प्रतीक पाटील (१) यांना चिरडले. यादरम्यान दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात प्रतीक सुनील पाटील(३०) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जखमी जाण्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *