बालाजी विद्यालयाची हिंदवी पाटीलचे यश

बालाजी विद्यालयाची हिंदवी पाटीलचे यश.

पारोळा प्रतिनिधी;वाल्मीक पाटील.

पारोळा येथील श्री बालाजी विद्या प्रबोधनी मंडळ संचालित प्राथमिक विद्यालयातील इ.३ रीची विद्यार्थिनी हिंदवी सुनील पाटील हिने ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र आय.एम.विनर परीक्षेत इयत्ता तिसरीतून जळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून यश प्राप्त केले. हिंदवी चे संस्थापक अध्यक्ष यू. एच. करोडपती, संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर, विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले. हिंदवी ही सुनील यशवंत पाटील (वि.का.सो. शेळावे ता. पारोळा) व सौ सुजाता सुनील पाटील (जि.प. शिक्षिका उऋड ता. पारोळा) यांची मुलगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *