रात्री साडेअकराच्या सुमारास ३५ ते ४० हायस्पीड बोटींनी अधिकाऱ्यांच्या गस्तीनौकेला घेरले. अवैध मासेमारी करणाऱ्या या बोटींना पकडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर बोटिंवरील खलाशांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करत दहशत पसरवली. यावेळी मोठा बाका प्रसंग पाहून प्रसंगावधान राखून, अधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांना संपर्क केला व सूत्र हलली. समुद्रात परप्रांतीय बोटींच्या हालचालींवर नजर, तसेच समुद्रातील सुरक्षा व्यवस्था या […]