लोकसभा निवडणुक प्रचारासाठी स्मिता वाघ यांचा प्रचार दौरा पार

पारोळा प्रतिनिधी;वाल्मीक पाटील

 

लोकसभा निवडणुक प्रचारासाठी पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे, मोंढाळे प्र.ऊ. तरडी, टोळी, देवगांव, तामसवाडी, सावरखेडे, करमाड बु&खु या गावांत जळगांव लोकसभा महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती स्मिताताई उदय वाघ यांचा प्रचार दौरा पार पडला. महायुतीच्या अधिकृत उमेदवार याना भरभरून मते देण्यासाठी चे आवाहन यावेळी मतदारांना करण्यात आले याप्रसंगी याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉ संभाजीराजे आर पाटील, मा.खासदार ए.टी.नाना पाटील, मा. नगराध्यक्ष श्री गोविंदआबा शिरोळे, भाजपा लोकसभा निवडणुक प्रमुख डाॕ.राधेश्याम चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख रा कॉ डॉ महेश एस पवार, जि.प.मा.कृषि सभापती डाॕ.दिनकरभाऊसाहेब पाटील, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष डाॕ.राजेंद्र पाटील, मा.नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, मा.उपनगराध्यक्षा रेखाताई चौधरी, भाजपा महिला पदाधिकारी अॕड.कृतिका आफ्रे, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, अतुल पवार, भावडु राजपुत यावेळी महायुतीचे सर्व घटक पक्षांतील पदाधिकारी ,सदस्य, मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ संभाजीराजे आर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकसभा – जळगाव ग्रामीण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *