राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आमदारांची सुरक्षा काढण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले. ‘तुम्हाला ज्या जनतेने राज्य चालवायला बसवले आहे, त्यांच्यापासून तुम्हाला कसली भीती, तुम्हाला त्यांच्यापासून संरक्षण कशाला हवे’ असा सवाल करीत राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आमदारांची सुरक्षा काढण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले. ‘ज्या लोकांसाठी आपण काम करतो, […]