चौगाव जि.प.शाळेत शैक्षणीक साहीत्य वाटप जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी चौगाव ता.चोपडा जि.प. शाळेतील गरीब,आदिवासी व गरजू विद्यार्थी वैशाली नंदलाल भिल, प्रविण गुलाब बारेला,कुलदिप वसंत कोळी,वेदिका राजेंद्र पाटिल,अनिता सखाराम बारेला,प्रणय योगेश कोळी,गोपाल संतोष भिल,स्वाती राजेंद्र कोळी,भावना शिवा चारण व आरोही रावसाहेब कोळी यांना चौगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण व्यवस्थापण समितीचे मा.सदस्य संदिप भाऊ कोळी व […]