कवठळ – धार – शेरी – पथराडमध्ये ‘धनुष्यबाण’चाच जलवा.गुलाबराव पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत, भक्कम पाठिंबाधरणगाव/जळगाव, दि. 15: कवठळ, धार, शेरी आणि पथराड या गावांमध्ये आज गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीने इतिहास रचला. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव भव्य घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. रॅली दरम्यान गावा – गावांमध्ये उत्साहाला उधाण आले होते. प्रत्येक ठिकाणी रांगोळ्या, भगव्या झेंड्यांची सजावट, आणि […]