मी काही इथे भाषण करायला आलेले नाही , फक्त या कुटुंबाची भेट घ्यायला आले. ही ( वैभवी) कोणाची तरी लेक आहे, मी सुद्धा कोणाची तरी लेक आहे. ती माऊली 40 वर्षांची पण नाही , आज तिच्या कपाळावर कुंकू नाहीये. संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झालेत. आपलं मूल जाणं यापेक्षा मोठं दु:ख कोणत्याही आईसाठी नाहीये. माझ्या […]