मेष : आज प्रिय व्यक्तीची भेट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, उत्पन्न आणि खर्चात योग्य ताळमेळ राहील. कार्याबाबतची समर्पित वृत्तीमुळे तुम्हाला यश मिळेल. खरेदी करताना निष्काळजीपणा करू नका. तुमची फसवणूक होण्याची शक्यता. मुलांकडे दुर्लक्ष करू नका. पैशाच्या बाबतीत कोणाशीही बोलणी करू नका. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसायात प्रगती होईल. वृषभ : आज दिवसाचा बहुतांश वेळ कौटुंबिक आणि वैयक्तिक […]