सेंद्रिय शेतीने गोमातेची सेवा रक्षण व माणसाचे रक्षण होण्यास मदत

सेंद्रिय शेतीने गोमातेची सेवा रक्षण व माणसाचे रक्षण होण्यास मदत


विश्व हिंदू परिषद गोरक्षा विभाग

परभणी जिल्ह्यातील रांणीसावरगाव येथे तीन दिवशीय गोसंवर्धन शेती विश्व हिंदू परिषद गोरक्षा विभागाने आयोजीत केलेला होता दैनंदिन आहारामध्ये आपण काय खातो याकडे दुर्लक्ष झाल्याने विविध आजाराला आपणच आमंत्रण देतो आज आपण सेंद्रिय शेती विसरलो झपाट्याने पिकांची वाढ होण्यासाठी पिकावरील किटकांच्या बंदोबस्तासाठी रासायनिक फवारणी घटक युरीया सल्फेट अधिक वापराने रासायनिक शेती मुळे जमीनीचा कस खालवत मानवी आयुष्यावर देखील परिणाम होवु लागलेला दिसतो परिणामी होणारे पीक हे संकटात सापडले या आगोदर शेती सेंद्रिय पध्दतीने व्हायची म्हणजे आपल्याकडील असलेल्या गाईच्या व नंदीच्या शेण गोमुत्रांपासुन व्हायची परिणाम उत्पन दुप्पट जमीनीचा कस वाढवत आरोग्य सुदृढ़ व‌ जीवन आनंदी होत असे
राणी सावरगाव येथे यशस्वी सेंद्रिय शेतीच्या बळावर दुप्पट उत्पन घेत विषमुक्त शेती शिवप्रसाद कोरे यांनी आज करुन दाखविले शेतीत पिकविलेल्या फळे भाजीपाला धान्य घेण्यासाठी ग्राहकांना रांगेत उभे रहावे लागते

बाजारातील फळ्याच्या वजनापेक्षा जास्त वजन फळे आहेत याचे श्रेय गोकृपा अमृत गोमातेचे शेणगोमुत्र यांनाच आहे विशेष बाब म्हणजे गोमातेचे रक्षण व मानवी आयुष्य सुदृढ़ होते या शिबीरात विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय गोरक्षामंत्री‌ शंकरजी गायकर महाराष्ट्र गुजरातचे गोरक्षा मंत्री  भाऊसाहेब कुंदळे देंवगीरी प्रांन्तचे गोरक्षा प्रमुख राजेश जैन नांदेड गोरक्षा प्रमुख किरण बिच्छेवार  श्रीनिवास मुंदडा स्वप्नील धर्माधिकारी व विविध प्रांतातील विश्व हिंदू परिषदेचे गोरक्षक बांधव‌ सोन्याची शेती बनविण्यासाठी गोमातेच्या व नंदीच्या शेण गोमुत्रांनेच बनवुया आपली गोमाता नंदीजी कोठेही चुकीच्या माणसाला कसाईला न देतो घरच्या खुंटीवरच रहावी असे आवाहन जिल्हा गोरक्षा प्रमुख रोहित महाले यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *