पारोळा येथील कृषी केंद्रांनवर राशी 659 कापूस बियाण्यात शेतकऱ्यांची लूट

पारोळा येथील कृषी केंद्रांनवर राशी 659 कापूस बियाण्यात शेतकऱ्यांची लूट

पारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील.

राशी 659 कापसाचे बियाणे ८६४ रुपयांची शेतकऱ्यांची खरेदी असून पारोळा येथील कृषी केंद्रांनवर ११५० ते १२०० रुपयात मन भवाने विकत आहे शेतकऱ्यांना आता कापूस लागवडीसाठी बियाण्यांची गरज भाजत आहे मात्र दुकानदार शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांना ८६४ रुपयांचे बिल देऊन त्यांच्याकडून जास्त पैसे का घेत आहे यामध्ये कोणाच्या हात आहे हे काही सांगता येत नाही. पण मात्र सगळे कृषी केंद्र वाल्यांनी कानो कान लावून शेतकऱ्यांची लूट करत आहे पैसे देऊन सुद्धा राशी 659 कापसाची बियाणे देत नाही कारण त्यांना त्याच्या मोबदल्यामध्ये जास्त पैसे मिळत आहे असे शेतकऱ्यांनी खुलासा दिलेला आहे व शेतकऱ्यांनी सांगितले की यामध्ये कृषी अधिकार्‍यांनी चौकशी करायला पाहिजे. शेतकऱ्यांची मागणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *