जेसीबी मिळेपर्यंत 45 डिग्री सेल्सिअस मध्ये गोरक्षक महालेची वणवण

मृत पशुधनाचा अंतिम संस्कारसाठी जेसीबी मिळेपर्यंत 45 डिग्री सेल्सिअस मध्ये गोरक्षक महालेची वणवण

श्री संत नगरी गजानन महाराज शेगाव वरतुन येत असता नांदुरा जवळील हायवेवर मृत पशुधनाचे पाय बांधत फेकले होते भुतदया असणारे महाले नी पुर्ण चौकशी केली असता वडबाबा मंदीरा जवळ गोमाता व गोवंश देखील फेकला जातो अशी माहिती मिळाली नांदुरा शहरामध्ये जेसीबी मशीनचा शोध घेण्यासाठी गेले असता एकही मशीन उपलब्ध न झाल्याने थेट नगरपरिषद येथे संम्पर्क झाला तेथील अधिकारी च्या मदतीने‌ मदत झाली दुपारी 5 ला मदत झाली सकाळी 11 ते 5 मध्ये महालेच्या प्रयत्नाला अखेरीस यश आले नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांनी महाले च्या कामाची दखल घेत कौतुक केले यावर महाले यांनी सांगितले माणुस्की या जगात मोठी मुक्या जीवांना सन्मानाने जगवा तसेच अधिकारी मुळे साहेबांना निवेदन दिले गोमाता पशुधनाला फेकले असता कठोर शासन व्हावे असे निवेदन दिले या पवित्र कामात ब्रह्मानंद चौधरी गजानन कुर्हाडे अंकित तडके अर्जुन संभारे समस्त गोप्रेनी नगरपरिषद नांदुरा यांचे महाले नी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *