महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय कार्याध्यक्ष पदी अबरार मिर्झा यांची निवड

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय कार्याध्यक्ष पदी अबरार मिर्झा यांची निवड

पाचोरा/भडगाव : राज्य पत्रकार संघ, मुंबई या संघटनेच्या खान्देश विभागीय कार्याध्यक्षपदी अबरार मिर्झा यांची निवड करण्यात आली राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा वसंतराव मुंढे, राज्य संघटक संजयजी भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रविणजी सपकाळे, यांच्या सुचनेनुसार खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी निवड केली आहे खान्देश विभागीय कार्याध्यक्ष या पदावर नियुक्तीपत्र देताना विभागीय अध्यक्ष, किशोर रायसाकडा यांच्यासह जेष्ठ पत्रकार अनिल आबा पाचोरा ता. अध्यक्ष नंदकुमार शेलकर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *