राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात सिडबॉल्स कॅम्पेन आणि वृक्षारोपण

पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात सिडबॉल्स कॅम्पेन आणि वृक्षारोपण उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून दरवर्षी शहरातील पर्यावरण प्रेमीच्या पुढाकाराने हा उपक्रम व्यापक रूप धारण करतेय. दिनांक 28 मे रोजी, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील ICT हॉल मध्ये ही बैठक पार पडली. शहरातील विविध क्षेत्रातील पर्यावरण प्रेमी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

– सिडबॉल्स सोबतच शिवराज्याभिषेक विशेष म्हणून 350 वृक्षसंगोपन निर्धार
– माझी परसबाग स्पर्धा आयोजन
– कार्यशाळा घेऊन समस्त सिडबॉल्स बनवून घेणार
– शाळा महाविद्यालयातील विध्यार्थ्यांचा लक्षवेधी सहभाग असणार

सिडबॉल्स कॅम्पेन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *