देवरे विद्यालयाचा १०० % निकाल कु.वैभवी पाटील ९०% गुण मिळवून केंद्रात अव्वल

देवरे विद्यालयाचा १०० % निकाल

कु.वैभवी पाटील ९०% गुण मिळवून केंद्रात अव्वल

विखरण :- श्री.आप्पासाो.आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयाने परंपरेप्रमाणे यंदा देखील मार्च २०२४ च्या दहावी परीक्षेचा निकाल १००% लागला असुन २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.त्यात प्रथम क्रमांक कु.वैभवी भगवान पाटील हिने ९०%गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.कु.वैभवीचा तिच्या स्वगृही जाऊन पालकांसह पुष्पगुच्छ,पेढा भरवुन सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्याहस्ते करण्यात आला. वर्गशिक्षक डी.बी.भारती,विषय शिक्षक एम.डी.नेरकर, वाय.डी.बागुल, के.पी.देवरे, एम.एस.मराठे, आर,आर,बागुल, एस.एच. गायकवाड,व्ही.बी. अहिरे,आर.एम. पाटील,एम.आर. भामरे,एस.जी. पाटील उपस्थित होते. *विद्यालयातून द्वितीय चि.हर्षल डीगंबर पाटील ८९.४०%, तर कु.भाग्यश्री किशोर पाटील ८८.८०% गुण संपादन करत तृतीय क्रमांक संपादन केला.यशस्वीतांचे संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र देवरे,शालेय समिती अध्यक्षा शैलजा देवरे, संस्थेचे पदाधिकारी एस.ए.देवरे,एन.ए.देवरे विखरण,नाशिंदा,बोराळा, खापरखेडा गावातील पालक वृंद,ग्

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *