आज पुन्हा एकदा भुसावळ गोळीबाराने हादरले

गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारी क्षेत्रात शांतता राहिल्यानंतर आज पुन्हा एकदा भुसावळ गोळीबाराने हादरले असून यात दोन जण हे गंभीर जखमी झाल्याचे माहिती.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, आज रात्री साडेनऊच्या सुमारास भुसावळ शहरात गोळीबार झाला. यात सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक संतोष बारसे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. सदरील ही घटना शहरातील जुना सातारा परिसरातील मरिमाता मंदिर परिसरात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पुढील संपूर्ण  माहिती लवकर मिडेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *