लोहारा येथे बसस्थानक अभावी उन्हामध्ये प्रवासी होत आहे हैराण

लोहारा येथे बसस्थानक अभावी उन्हामध्ये प्रवासी होत आहे हैराण

दक्ष जळगाव प्रतिनिधी, जुम्मा तडवी रावेर

रावेर : तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या लोहारा येथे बसस्थानक नाही प्रवाशांना उन्हातान्हात उभे राहावे लागते.त्यामुळे प्रवाशी हैरान झाले शासनाने

महिलांना ५० टक्के एस.टी.तिकीटामध्ये आरक्षण दिल्याने एस.टी.तून प्रवास करण्यासाठी महिलांचा आणि शाळांना सुट्टी असल्याने मुलांना.इतर प्रवाशांना एस. टी स्टॉप नसल्याने रखरखत्या उन्हात एस. टी .ची वाट पाहात उभे राहावे लागत.यातील अनेक प्रवासी शेजारील दुकानांचा आसरा घेतात बसस्थानक झालीच नसल्यांने उन्हांची झळा सहन करत एस.टी.व इतर वाहनांची वाट पाहात उभे रहावे लागत .दुपारच्या वेळेत उन्हाच्या झळा अधिक जाणवत आहेत.दुपारच्या वेळेत उन्हात एस.टी. ची प्रतीक्षा करणारे प्रवासी उष्ण गरमआह्याने हैराण होत आहेत.एस.टी.ला वेळेचे कोणतेच बंधन नसल्याने साधारण:तास तास भर एस.टी. साठी उन्हात उभे राहावे लागते.एस.टी.आली की दुकानात उभे असलेल्या प्रवाशांची धावपड होते,

यामध्ये सर्वाधिक त्रास वयोवृद्ध व्यक्तींना होत आहे,तरी या ठिकाणी त्वरीत प्रवासी निवारा शेड बसवण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गातुन होत आहे. बसस्थानक लोहारा येथे बांधण्यात यावी अशी मागणी निवडणुकी नंतर वरिष्ठ मंडळी कडे ह्या लोहारा धरण.सुखी पुल .आणि लोहारा बसस्थानक यांची तक्रार करणार लोहारा तील सामाजिक कार्यकर्ते हसन जमादार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *