तिड्या. अंधारमळी. मोहमांडली परिसरात खणखणार मोबाईल रिंग

तिड्या. अंधारमळी. मोहमांडली परिसरात खणखणार मोबाईल रिंग

दक्ष जळगाव प्रतिनिधी, जुम्मा तडवी रावेर

रावेर तालुक्यातील सातपुड्यातील आदिवासी दुर्गम तिड्या .अंधारमळी. मोहमांडली .ह्या सहीत अनेक भागात मोबाईल टॉवर रेंज नसल्याने अनेक समश्याना सामोरे जावे लागत होते.मात्र ग्रामस्थ आणि कार्यकर्ते च्या प्रयत्नामुळे या परिसरात बीएसएनएल टॉवर उभारण्यात सुरूवात झाली असून यामुळे लवकरज या परिसरात बीएसएनएल मोबाईल रिंग खणखणार आहे.

 तिड्या.अंधारमळी. मोहमांडळी ग्रामस्थ. सरपंच.ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी .यांनी संबंधितांना पाठविले होते त्यानुसार तिड्या.अंधारमळी. मोहमांडली तील सर्व ग्रामस्थांना रेंज मिळाली पाहीजे.अशा ठिकाणी टॉवर उभारणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती त्यानुसार या जागेची निवळ करण्यात आली आहे.उभारण्यात येणाऱ्या टॉवर मुळे या परिसरातील सर्व गावांना याचा फायदा होणार आहे.तिड्या.अंधारमळी. मोहमांडली मोबाईला रेंज नसल्याने अनेक समश्यांना समोरे जावे लागत आहे. शिवाय इंटरनेट सुविधाही उपलब्ध होत नाही ग्रामपंचायत .कार्यक्षेत्रामध्ये तलाठी कार्यालय. रेशन दुकान. माध्यमिक आश्रम शाळा मोहमांडली.धरण.पोष्ट ऑफिस अशा सुविधा आहेत.मात्र याठिकाणी मोबाईलला रेंज नसल्याने या कार्यालयांची गैरसोय होत आहे.सरकारने डिजिटल इंडीया आता शायनिंग इंडिया. जोरदार प्रयत्न चालविले आहेत.मात्र ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा नसल्याने या संकल्पनेला अडसर होत आहे .याची दखल घेत या ठिकाणी टॉवर उभारण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *