लाकूड तस्करी जोमात, एरंडोल वनविभाग कोमात!

लाकूड तस्करी जोमात, वनविभाग कोमात

वृक्षसंपदा वाढवण्यासाठी एकीकडे शासनाकडून विविध पातळी प्रयत्न सुरू असतात एरंडोल तालुक्यातील मात्र उलटचित्र दिसून येत आहे. शासकीय यंत्रणाच्या दुर्लक्षाने एरंडोल तालुक्यात लाकूड तस्करांनी अक्षरच्या थैमान मांडले असून मोठमोठे झाडे तोडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे दरम्यान पर्यावरणाचे अपरिच नुकसान होत आहे. तोडलेल्या कडुलिंबाचे मोठमोठ्या झाडांच्या लाकडांच्या फळ्या मोठ्या केमिकल कंपनीमध्ये विकण्याचा गोरख धंदा सुरू आहे

एरंडोल तालुक्यातील वन विभागाचे अधिकारी डोळे बंद करून कोमात गेलेले असल्याचे नागरिकांना दिसून येत आहे.

वन विभाग अधिकारी यांना गाडी नंबर देऊन सुद्धा कारवाई करत नाहीत याचा अर्थ काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *