11/06/2024 रोजी मी तसेच नायब तहसिलदार देवेंद्र चंदनकर, मंडळ अधिकारी / राजेश भंगाळे, तलाठी/ राहुल सोनवणे असे तहसील कार्यालय, जळगाव येथे कार्यालयीन कामकाज कामी हजर असतांना तहसीलदार डॉ. शितल राजपूत मॅडम यांनी मला लेखी आदेशीत केले कि, जळगाव शहरातील तांबापुरा परीसरात काही इसम हे घरगुती गॅस चा वापर चारचाकी वाहनांमध्ये अवैध रित्या भरणे कामी करत आहे तरी तुम्ही सदर ठिकाणी जावून बातमीची खात्री करुन योग्य ती कार्यवाही करा बावत आदेशीत केल्याने आम्ही तसेच आमचा वरील महसूल विभागाचा स्टाफ असे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आलो. सदर ठिकाणी पो.उप.निरी. दत्तात्रय पोटे, पी.उप.निरी. रविंद्र चौधरी, पोहका सचिन पाटील, पोकॉ ईम्रान चंग, पोकों छगन नायंडे, पोकों किरण पाटील असे हजर होते.
त्यांना आम्ही तहसीलदार यांनी आदेशीत केल्याप्रमाणे हकीकत सांगून सदर कारवाई कामी सोबत येण्याबाबत सांगीतले असता आम्ही वर नमूद पोलीस पथकासोबत कारवाई करणे कामी शासकीय वाहनासह तांबापुरा भागात रवाना झालो, आम्ही माहीती प्रमाणे शोध घेत असतांना तांबापुरा परीसरातील मच्छी बाजार, तांबापुरा, जळगाव येथे आम्ही पोलीस पथकासह सदर ठिकाणी गेलो असता एका पत्रयांच्या घरामध्ये एक इसम हा आपले स्वतःचे फायद्यासाठी बेकायदेशीर रित्या त्याच्या कब्जात जिवनावश्यक घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधून एका वॅगनार कार क्रमांक एम.एच. 04 एफ.एफ. 6451 मध्ये अन्वेश रित्या गॅस भरत असतांना मिळुन आला. म्हणून आमची व पंचाची बातमीप्रमाणे खात्री झाल्याने आम्ही स्यांचेवर अचानक 11:25 वा. छापा टाकला असता बंगनर वरील चालकाने त्याचे नाव उदय पाटील असे असल्याचे सांगून सदर ठिकाणाहून पळून गेला. तेव्हा आम्ही गंस भरणा-या इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव पंचासमक्ष कौसरशंख हारुण काकर, वय 38 वर्ष, रा. मच्छी बाजार, तांबापुरा, जळगाव असे असल्याचे सांगीतले. सदर इसमास गॅस भरणेबाबत परवाना आहे अगर कसे बाबत विचारपुस केली असता त्याने परवाना नसल्याबाबत सांगीतले. म्हणून आम्ही पंचासमक्ष सदर इसमास ताब्यात घेतले असुन त्याचे ताब्यात मिळून आलेल्या मुद्येमालाचे वर्णन खालील प्रमाणे
1) 1.20.000/-रुपये किमतीची चारचाकी मारुती सुझुकी कंपनीची वेगनार क्रमांक एम.एच. 04 एफ.एफ. 6451 अशी असलेलेली जू.या कि.अ
2) 12,000/- रु किंमतीचे 06 एच.पी. कंपनीचे भरलेले कंपनीने सिलबंद केलेले सिलेंडर जु.वा.कि.अं.
3) 1,000/- रु किंमतीचे एच.पी. कंपनीचे कंपनीचे घरगुती अर्थी भरलेली गॅस हंडी जु.वा.कि.अं.
4) 3,000/- रु. किमतीचे 13 एच.पी. कंपनीचे खाली झालेल्या गॅस हंडी जू.वा.कि.अं.
5) 1,000/- रु. किमतीचे 01 भारत गॅस कंपनीचे सिलेंडर जू.वा. कि.अ.
6) 7,000/- रु किंमतीची निळ्या रंगाची मोटार व सोबत एक पंप जू.वा.कि.अं. 7)
1,000/- रु किमतीचा ईलेक्ट्रिक काटा जू.या कि.अ
8) 400/- रु. किंमतीचे गॅस भरणेकामी वापरण्यात येणारे नोझल काळया रंगाचे जु.वा. कि.अ
1,45,400/- रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल
वर नमूद वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने आमचे पथकातील तलाठी राहुल सोनवणे यांनी पंचासमक्ष पंचनामा करुन सदरचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पोलीस पथकाने आरोपीताने कौसरशेख हारुण बाकर, वय 38 वर्षे, रा. मच्छीबाजार, तांबापुरा जळगांव यास ताब्यात घेतले आहे.
दिनांक 11/06/2024 रोजी 11:25 वा. जळगाव शहरातील मच्छी बाजार कौसरशेख हारुण काकर, वय 38 वर्ष, रा. मच्छी बाजार, तांबापुरा, जळगाव हा अवैध रि सिलेंडर मधुन चारचाकी मारुती सुझुकी कंपनीची वैगनार क्रमांक एम.एच. 04 एफ.एफ. 6451 व पाटील रा. जळगाव याचे वाहनात स्फोटक पदार्थ जिवनावश्यक घरगुती वापराचे गॅस सिलेंडर म असतांना तसेच गॅस भरणे कामी वापरता येणारे मशीन व नळया सोबत बाळगातांना मिळुन आला म दोघांविरुध्द भादवी कलम 285 व जिवनावश्यक वस्तु कायदा कलम 3, 7 प्रमाणे फिर्याद आहे.