मुक्ताईनगर पूर्णा किनारपट्टी मध्ये गेल्या 10 मे पासून उत्खनन करणारे वाहने जेसीबी पोकलॅण्डद्वारे 24 तास गाळ माती उत्खनन केले जात आहे त्यामुळे खामखेडा पूल मुक्ताईनगर या पुलावरील रस्त्यावर ट्राफिक जाम प्रवासाच्या डोळ्यात माती जाऊन आज 29 मे 2024 रोज बुधवार रोजी गाळ वाहतूक करणाऱ्या डंपरने एका अनोळखी व्यक्तीस चीरडले आणि ती व्यक्ती जागी ठार झाली […]