Related Posts
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने अमळनेरात मूक आंदोलन.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने अमळनेरात मूक आंदोलनपारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटीलचौकशी करून पुतळा पुन्हा उभारा-राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवेदनअमळनेर-मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे नाट्यगृहातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ निषेध म्हणून मूक आंदोलन करण्यात आले.यासंदर्भात तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देण्यात आले.यात […]
आजचे राशिभविष्य गुरुवार, दिनांक ११ जुलै २०२४
मेष : आपले आरोग्य उत्तम असणार आहे. वृषभ : वैचारिक व बौद्धिक प्रगती होणार आहे. मिथुन : आपण नवीन नवीन कामे मिळवण्यात यशस्वी व्हाल. कर्क : काम करण्यासाठी आपण उत्साही असणार आहात. सिंह : कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. कन्या : विचारांती घेतलेले निर्णय बरोबर होतील. तूळ : सरकार दरबारी आपली कामे सुरळीत होतील. वृश्चिक […]
शेतकर्यांना 30 जूनपर्यंत नुकसानभरपाई द्या : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप 30 जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. खते, बियाणे यांचा काळा बाजार करणार्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरीप हंगामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. […]