देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे धर्नुवातप्रतिबंध लसिकरण मोहीम,

प्राथमिक आरोग्य केंद्र थोरगव्हाण तर्फे देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे धर्नुवातप्रतिबंध लसिकरण मोहीम राबवली……

प्रतिनिधी- युवराज कुरकुरे

डी एस देशमुख विद्यालयात १० वर्षो आणि 16 वर्षी वयोगटातील विद्यार्थ्या साठी प्रा. आरोग्य केंद्र थोरगव्हाण तर्फे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शनात केंद्राचे डॉ . एफ आर तडवी यांनी त्यांचे आरोग्यपथक पी पी फालक ( आरोग्य सहायक) श्रीमती आर एस भिरूड ( आरोग्य सेविका ) एच आर काझी( आरोग्य सेवक ) यांनी धर्नुवात प्रतिबंध लसिकरण केले . 10 ते 16 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला . विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यनारामण वैष्णव यांनी लसिकरणाचे महत्व विशद केले . पावसाळ्यात विद्यार्थी खेल कुद करतात छेटी मोठी जखम होवुन आरोग्यावर परिणाम होतो त्यावर उपाय म्हणुन हे लसिकरण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे . प्रा आरोग्य केंद्राचे त्यांनी स्वागत व आभार व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *