अज्ञात इसमाने एन्ट्रील पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न,

मालेगाव येथील वीर लहुजी चौकात अज्ञात इसमाने एन्ट्रील पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेची माहिती बजरंग दलचे जिल्हाध्यक्ष नागेश बळी व लोकमतचे पत्रकार तुषार मांडे यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले व सदर इसमाला पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती त्या इसमाची विचित्र अवस्था बघून कोणीही मदत केली नाही पण नागेश बळी व तुषार मांडे यांनी त्या इसमाला पाहताच आपल्या दुचाकी वर ग्रामीण रुग्णालय मध्ये नेले व त्याला मालेगाव येथील प्रथम उपचार देत वाशिम येथे ऍडमिट केले सदर इसम भागवत खडसे वय 45 राहणार देवठाणा खांब याचे प्राण वाचले.


नागेश बळी व तुषार मांडे यांच्या या कार्याचे नागरिकाकडून कौतुक होतं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *