यावल तालुका डोणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.

यावल तालुका डोणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झालायावल प्रतिनिधी रुपाली खैरनार: कार्यक्रमात उपस्थित शांताराम पाटील मनोहर भालेराव दिनेश पाटील ईश्वर पाटील बंन्सी कंडारे विलास कोळी पंकज कोळी बाबूलाल पाटील निलेश खैरनार आशा वर्कर सरला पाटील सीआरपी सुनिता पाटील अंगणवाडी सेविका जिजाबाई कोळी आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *