रावेर तालुक्यातील , मोहामांडली नवी ग्रामपंचायत कार्यालय येथे ७८ वा स्वतंत्र दिवस कार्यक्रम संपन्न.

रावेर तालुक्यातील , मोहामांडली नवी ग्रामपंचायत कार्यालय येथे १५ आगस्ट २०२४, ७८ व स्वतंत्र दिवस कार्यक्रम संपन्न.दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेरमोहामांडली ग्रामपंचायत येथिल ध्वजारोहण च काम मुबारक तडवी यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमात उपस्थित मानेवर, रजिया तडवी , जुम्मा तडवी ग्रामपंचायत सदस्य, शाहबीर तडवी, सलीम तडवी, गुलशान तडवी , कुर्बान तडवी, हसीना तडवी,नथ्थु तडवी, वहिद तडवी, इरफान तडवी, डॉ, रमीज सय्यद, ANM वैशाली तळेले, MPW मुबारक तडवी, बेबीताई तडवी,शरीफा तडवी आणि संपूर्ण गावकरी मंडळी उपस्थित होते,..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *