भुसावळ येथे गोसेवक मित्रांनी अघातग्रस्त जखमी गायीचे प्राण वाचवण्या साठी केले शर्थीचे प्रयत्न

भुसावळ येथे गोसेवक मित्रांनी अघातग्रस्त जखमी गायीचे प्राण वाचवण्या साठी केले शर्थीचे प्रयत्न

भुसावळ प्रतिनिधी युवराज करकुरे

भुसावळ यावल रस्त्यावर अवजड वहानाने गायीला पायाला धडक देत जखमी केले . पशुवैद्यकीय डॉ.प्रदीप श्रीखंडे यांनी उपचार केले. उपस्थित गो सेवकांनी अपघातग्रस्त गायीला सेवासुश्रुषा करून डॉक्टरांकडून औषधोपचार केले . या प्रसंगी गोसेवक तरुणांचे कार्य पाहुण रस्त्याने जाणारे येणारे वाटसरू त्यांचे कौतुक करत होते . मोफाट गुरांचा त्यांचे मालकासह , पालिकेने त्यांचा बंदोबस्त करावा, अवजड चालकांनी वाहानांचा शहर परिसरात वेग कमी ठेवावा असे उपस्थित गोसेवकांनी मत व्यक्त केले .
गोसेवा केंद्रात जखमी गायीची उपचारासाठी रवानगी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *