रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची 15 तालुक्यांमध्ये संवाद यात्रा.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची 15 तालुक्यांमध्ये संवाद यात्राराष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास साहेब आठवले यांच्या आदेशानुसार रमेश मकासरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज यावल तालुक्यामध्ये संवाद यात्रा निघाली आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका संदर्भात विचार मय शासनाच्या योजना गोरं गरीब आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणे रिपब्लिकन पक्ष हा गतिमान करण्यासाठी गाव पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज यावल तालुक्यामध्ये संवाद यात्रा मोठ्या संख्येने संवाद यात्रेचं स्वागत करण्यात आले 15 तालुक्यामध्ये संवाद यात्रा निघणार आहे यह संवाद यात्रा ला प्रमुख नेते मार्गदर्शन करणार उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष  सुदाम सोनवणे खानदेश प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण जाधव. जळगाव जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष ईश्वर इंगळे वह यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे व बाबा अडकमोल यांनी संवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *