महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले आहे. जळगाव विधानसभा मतदारसंघात आमदार राजूमामा भोळे, जयश्री सुनील महाजन, अश्विन सोनवणे या उमेदवारांनी मतदान केले असून अनेक सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, सामान्य नागरिक मतदान केंद्रावर जात आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांवर एकाच टप्प्यात मतदान होत आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
Related Posts
श्री समर्थ गणेश मित्र मंडाळातर्फे खतदान शिबिर.
श्री समर्थ गणेश मित्र मंडाळातर्फे खतदान शिबिरजळगाव-: ८-९-2020 शहरातिल मोहाडी रोडवरिल श्री समर्थ गणेश मित्र गहरा विल कमीडा खुडलस चल सेंटर यांच्या संयुक्तविद्यामानाने भव्य खनदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते. १२ खमदात्यांनी खनदान केले.शहरातील रेडपफस वल्ड बँकच्या सर्व कर्मचा-यांनी सहकार्य केले – श्रीसमर्थ गणेश मित्रमंडळाने या वर्षी १२ फूटी उचीचा गणेशमुर्तीची स्थापना केली. या मंडळातर्फे […]
बेथल इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथे ध्वजा रोहन कार्यक्रम उत्साहात संपन्न.
बेथल इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथे ध्वजा रोहन कार्यक्रम उत्साहात संपन्न. 15 ऑगस्ट स्वतंत्र दीना निमित्ताने बेतल इंग्लिश मीडियम स्कूल येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहा मध्ये संपन्न झाला यावल शहरात भुसावळ रोड आसाम नगर येथे असलेल्या बेथल इंग्लिश मीडियम स्कूल येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांकडून विविध […]
कृतज्ञता संवाद यात्रे अंतर्गत सातव्या दिवशी धनंजय चौधरी यांनी के-हाळे खु, के-हाळे बु आणि भोकरी येथे जनसंपर्क दौरा केला.
कृतज्ञता संवाद यात्रे अंतर्गत सातव्या दिवशी धनंजय चौधरी यांनी के-हाळे खु, के-हाळे बु आणि भोकरी येथे जनसंपर्क दौरा केला. दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर रावेर के-हाळे दि. 8 – कृतज्ञता संवाद यात्रे अंतर्गत सातव्या दिवशी युवा नेतृत्व माननीय धनंजय भाऊ चौधरी यांनी के-हाळे खु, के-हाळे बु आणि भोकरी येथे जनसंपर्क दौरा केला. कै. मधुकरराव […]