ग्राहक पंचायत महाराष्ट्र जळगाव जिल्हा नुतन कार्यकारीणी निवड.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र जळगाव जिल्हा नुतन कार्यकारीणी निवड

भुसावळ प्रतिनिधी ; युवराज कुरकुरे


जळगाव येथे 27/6/24 रोजी झालेल्या जिल्हा बैठकीत खालील प्रमाणे मा. विभाग संघटक संजय शुक्ल यांचे उपस्थितीत नवीन नियुक्त्या घोषीत करण्यात आल्या
प्रवासी महासंघ अध्यक्षपदी उदयकुमार श. अग्निहोत्री (चोपडा) यांची तर जिल्हा संघटक म्हणुन मिलींद विजय मांडळकर (भुसावळ) यांची तसेच सचीव सुषमा सुभाष चव्हाण (जामनेर) यांची निवड करण्यात आली


ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्याकार्यकारीणीत फेरबदल करण्यात येऊन जिल्हाध्यक्षपदी गुरुबक्ष किसनलाल जाधवानी (जळगाव ) उपाध्यक्ष सौ. उज्वला मुकुंद देशपांडे (एरंडोल)
जिल्हा संघटकपदी प्रल्हाद सोनवणे (रावेर लोकसभा क्षेत्र विभाग)सह संघटक पदी युवराज कुरकुरे(भुसावल) सचीव डाँ. नितीन धांडे (जळगाव )जळगाव शहर संघटक पदी भुपेंद्र मराठे (पारोळा)सहसंघटकपदी राजेंद्र शिंपी (पाचोरा)यांची नियुक्ती करण्यात आली महीला आघाडी प्रमुख अंतीम पाटणी (जळगाव) तर सदस्य म्हणुन डाँ.अविनाश सोनगिरकर सौ.मनिषा पाटील ,महेश चावला , चंद्रकांत वाणी, मनोज जैन, उदय अग्निहोत्री यांचि निवड करण्यात आली

सर्व नुतन पदाधिकारी यांचा सत्कार मावळते अध्यक्ष मनोज जैन सचीव उदय अग्निहोत्री , नाशिक विभाग संघटक संजय शुक्ल य़ांचे हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते . गाव पातळीवर घराघरात ग्राहक चळवळ पोहचवा असे आवाहन मनोज जैन यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *