पावसाळ्यात पाऊस पडला की ,,, अशा उन्हाने तडकलेल्या इन्सुलेटर मध्ये पाणी जाऊन लाईन ट्रीप होते असे मनोगत एम एस सीबी वाल्यांनी व्यक्त केले. पारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील. इन्सुलटर मध्ये पाणी जाऊन ट्रीप होते.खालून कितीही पेट्रोलिंग केली तरी असा फॉल्ट दिसत नाही.पाऊस थांबला की, दोन ट्रायल नंतर लाईन चालू होते. परत पाऊस चालू झाला की,लाईन ट्रीप होते. लोक म्हणतात थोडासा पाऊस आला की दिली बंद करून लाईट, आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना सुख तुमची लाईट चालू असताना असते बंद असताना नाही म्हणून लोकांनी थोडसं सहकार्य करायला पाहिजे असे एम एस सी बी वाल्यांनी मनोगत व्यक्त केले.
Related Posts
निंभोरा पोलिस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीत बदली झालेल्या पोलिसांचा निरोप समारंभ.
निंभोरा पोलिस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीत बदली झालेल्या पोलिसांचा निरोप समारंभ. रावेर ता. प्रतिनिधी:-प्रदीप महाराज निंभोरा पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत बदली झालेल्या पोलिसांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक फौजदार रा.का.पाटील यांनी केले तर मनोगत प्रगतिशील शेतकरी कडू धोंडु चौधरी, प्रल्हाद […]
रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशन च्या 8 तायक्वांदो खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशन च्या 8 तायक्वांदो खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड ! 8 सुवर्णपदकांची कमाई करत घेतली उत्तुंग भरारी ! कॅडेट चंद्रपूर व ज्युनिअर बीड येथे होणार राज्यस्तरीय स्पर्धा ! रावेर (प्रतिनिधी) तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वांदो असोसिएशन ऑफ जळगाव, जैन स्पोर्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कॅडेट ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा काल रविवारी […]
आजचे राशिभविष्य रविवार, 30 जून 2024
मेष : आज प्रिय व्यक्तीची भेट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, उत्पन्न आणि खर्चात योग्य ताळमेळ राहील. कार्याबाबतची समर्पित वृत्तीमुळे तुम्हाला यश मिळेल. खरेदी करताना निष्काळजीपणा करू नका. तुमची फसवणूक होण्याची शक्यता. मुलांकडे दुर्लक्ष करू नका. पैशाच्या बाबतीत कोणाशीही बोलणी करू नका. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसायात प्रगती होईल. वृषभ : आज दिवसाचा बहुतांश वेळ कौटुंबिक आणि वैयक्तिक […]