Related Posts
आजचे राशिभविष्य सोमवार, १२ ऑगस्ट २०२४
मेष : आज व्यावहारिक दृष्टीकोन ठेवल्यास तुमची कार्ये योग्य प्रकारे पूर्ण करण्यात मदत होईल. वैयक्तिक हितसंबंधित कामाने मार्गी लागल्याने दिलासा मिळेल. जवळच्या नातेवाईकालाही शुभ कार्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. कौटुंबिक मतभेदामुळे निराशाजनक वाटेल. कोणतेही आर्थिक व्यवहार करुन नका; अन्यथा काही नुकसानीची शक्यता आहे. वृषभ : आज तुम्ही घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय फायदेशीर ठरू […]
यावल बस स्टॅन्ड त्वरित नव्याने उभारा यावल मनसेची मागणी.
यावल बस स्टॅन्ड त्वरित नव्याने उभारायावल मनसेची मागणीयावल प्रतिनिधीयावल बस स्थानक हे गेल्या आठ ते दहा वर्षापासून अतिशय बिकट अवस्थेत आहे ही अवस्था बदलून नवीन बस स्थानक तयार झाले पाहिजे त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून यावल बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यास लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी तसेच दररोज एसटी बसचा कुठे ना कुठे अपघात होत आहेत […]
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत
मुंबई, दि. २ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त […]