यावल तालुक्यात साखर वाटप करण्यात खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा.

आदर्श तहसीलदार पुरस्कार प्राप्त मोहनमाला नाझिरकर मॅडम कार्यरत असलेल्या यावल तालुक्यात साखर वाटप करण्यात खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा केला भीम आर्मी यावल रावेर तालुका प्रचार प्रसार प्रसिध्दी प्रमुख आयु राहुल मंगलाबाई जयकर यांनी केला आरोपरावेर*प्रतिनिधी*:-यावल तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान दार यांच्या वरती साखर न वाटल्याचा भीम आर्मी भारत एकता मिशन यावल रावेर तालुका प्रचार प्रसार प्रसिध्दी प्रमुख आयु. राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांनी केला आरोप, गेल्या काही महिन्या पासून यावल तालुक्यात रेशन दुकान दार हे साखर वाटप करत नाहीत. असा आरोप भीम आर्मी भारत एकता मिशन यावल रावेर तालुका प्रचार प्रसार प्रसिद्ध प्रमुख राहुल जयकर यांनी तक्रार अर्ज देवून आरोप हा केला आहे .अनेक वेळा तक्रार अर्ज , स्मरण पत्र देवून ही आदर्श तहसीलदार पुरस्कार प्राप्त मोहनमाला नाझीरकर मॅडम  यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप केलेली नसल्याने त्यात तहसीलदार व पुरवठा अधिकारी याचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे आढळून येते. अश्या प्रकारची तक्रार दार यांना शंका आहे.सदरहुन सर्व दुकान दाराची चौकशी करावी आणि चौकशी मध्ये जे कसूर वार असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी राहुल जयकर यांनी केलेली आहे, वरील विषयात कोणतीही कारवाई न झाल्यास त्यास आपली मूक संपत्ती आहेस अस समजण्यात येईल व वरील विषयाबाबत चौकशी व कारवाई ही पारदर्शक अधिकारी यांच्या कडून करण्यात यावी..तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर केलेले आरोप फेटाळून काढण्यासाठी तहसीलदार मॅडम हे दुकानदार यांच्यावर कोणती कारवाई करणार? त्यावर सर्व तालुका वासियाचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *