मतदान करा आणि देशपांडे मोटर ड्रायव्हिंग स्कूल कडून प्रशिक्षण शुल्कात १० टक्के सूट मिळवा. लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी देशपांडे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा अनोखा उपक्रम. मतदान केल्याचा पुरावा (इंडेलिबल शाईची खूण) दाखवा आणि ड्रायव्हिंग प्रशिक्षण कोर्सच्या शुल्कावर १० टक्के सूट मिळवा.
हा उपक्रम का.? नागरिकांनी त्यांच्या मतदानाच्या हक्काचा उपयोग करावा. जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रोत्साहन देणे. लोकशाही प्रक्रियेचा सन्मान राखणे.
उपक्रम कसा कार्यान्वित होईल.?
१) तुमच्या मतदानाचा पुरावा (मतदान नखावर लावलेली शाई) दाखवा. २) देशपांडे मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या गणपती नगर या कार्यालयात पुरावा सादर करा. ३) तुम्हाला ड्रायव्हिंग शुल्कात १० टक्के सूट दिली जाईल. अंतिम तारीख. ही योजना फक्त मतदानाच्या तारखेपासून सात दिवसांपर्यंत म्हणजेच २७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वैध आहे.
संदेश.. मतदान हे तुमचे हक्क आणि कर्तव्य आहे. या हक्काचा उपयोग करा आणि देशाचे भवितव्य मजबूत करा.! देशपांडे मोटर ड्रायव्हिंग स्कूल कौशल्य, सुरक्षितता आणि जबाबदारीचे प्रतीक..
नाव नोंदणी करता संपर्क .. देशपांडे मोटर ड्रायव्हिंग स्कूल आरटीओ कार्यालयाच्या समोर ४, मुळे कॉम्प्लेक्स गणपती नगर, जळगाव.