लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंन्द्रातील एस.आर फेगडे तब्बल ३७ वर्षे सेवा बजाऊन सेवानिवृत्त

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंन्द्रातील एस.आर फेगडे तब्बल ३७ वर्षे सेवा बजाऊन सेवानिवृत्त प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या

दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर

तब्बल ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या.  श्रीमती एस. आर फेगडे १९८७.पासून सेवेला सुरूवात अमळनेर .तालुक्यात ६ वर्षे सेवा १९९३ पासून तर २०१३ पर्यंत अहीरवाडी ता.रावेर २०१३.२०१७ पारोळा तालुक्यातील बोळे येथे आणि २०१७ पासून आजतागत प्रा.आ.केंन्द्र लोहारा ता.रावेर येथे छोटे खानी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम प्रा.आ.केंन्द्र लोहारा येथे आयोजित करण्यात आला तब्बल सदोतीस वर्षे सेवा बजावली आरोग्य साहायीका LH V सेवा करत आहे सेवानिवृत्त आयोजित करण्यात आला .

आयोजित केला त्यांचा सत्कार कार्यक्रम आज रोजी पार पडला त्या कार्यक्रमात त्यांचा परिवारा सहीत लोहारा प्रा.आ.केन्द्र प्रथम वैद्यकीय अधिकारी .डॉ.सचिन फकीरा ठाकूर. द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ.रिजवान. आरोग्य साहाय्यक डॉ महेमुद तडवी. कनिष्ठ सहाय्यक भूषण पाटील. औषध निर्माण अधिकारी आसिफ खॉ तडवी. आरोग्य सेवक सरफराज तडवी. फिरोज तडवी .वसीम हारुन जमादार.धीरज चौधरी. योगेश सोनवणे. जुम्मा तडवी. सतीश महाजन. आरोग्य सेविका भाग्यश्री टोके . शितल पाटील. राजू तडवी .नंदा पाटील बेबी राठोड. व सर्व गट पर्वतक व आशाताई . सफाई कामगार व शिपाई. तसेच लोहारा गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्स राज्य प्रशिध्दी प्रमुख हसन तडवी. यांनी सर्वानी सेवानिवृत्त झाल्या बद्दल एस.आर फेगडे ताईंचा सत्कार आणि पुढील आयुष्या च्या सुखी आणि निरोगी सेवानिवृत्त च्या निमित्ताने . सुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *