आमदार रितेश राणे विरुद्ध जळगाव येथे गुन्हा दाखल करा यासाठी एकता संघटन तर्फे निदर्शनेघोषणांनी जळगावकरांचे लक्ष वेधले आमदार नितेश राणे यांनी १ सप्टेंबर रोजी अहमदनगर येथे मुस्लिम समाजा विरोधात द्वेष युक्त असे भाषण केल्याने तसेच मशिदीत घुसून मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या विरोधात ३ सप्टेंबर रोजी जळगाव पोलीस अधीक्षक,पोलीस उप विभागीय अधिकारी तसेच जिल्हा पेठ पोलीस […]