उपविभागीय अधिकारी खामगाव यांना निवेदन द्यायाच

खामगाव शहरामध्ये जनतेला नको असलेल्या रेल्वे भुयारी मार्गाच्या योग्य चौकशीच्या मागणीसाठी आज शहरातील व्यापारी व शेकडो सामान्य जनतेच्या उपस्थित उपविभागीय अधिकारी खामगाव यांना निवेदन द्यावयाच्या आहे, तरी या नेक कार्यात आपण सहभागी व्हावे ही विनंती.

ठिकाण: महात्मा गांधी उद्यान ते उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव.
दि.११/०६/२०२४ वेळ:सकाळी ११:०० वाजता.

अतुल सिरसाट जिल्हा अध्यक्ष किसान काँग्रेस बुलढाणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *