डॉक्टर हर्षल माने चषक आंतर शालेय हॉकी स्पर्धा अँग्लो,गोदावरी, जळगाव अलहिरा व डॉ उल्ल्हास पाटील भुसावळ संघ विजेते. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव शहर मनपा व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर हर्षल माने पुरस्कृत आंतर शालेय हॉकी १४ वर्ष वयोगटातील स्पर्धांना श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरुवात झाली. मनपा स्तरीयमुलांमध्ये अंगलो […]