जळगावातील शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी एका व्यक्तीकडून 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली. या रोकड संदर्भात संबंधित व्यक्तीने योग्य ती माहिती न दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद हिरामण पवार (वय 51, रा. तामसवाडी, ता. पारोळा) असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 500, 200 तसंच 100 च्या नोटांची सुमारे […]