भडगाव येथे मनसे यांच्यातर्फे भाविकांना फराळाचे वाटप करण्यात.

आज आषाढी एकादशी निमित्ताने भडगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी

जिल्हाध्यक्ष अनिल वाघ शहराध्यक्ष सुनील पाटील अमोल कांबळे गोरख पाटील शरद पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तसेच प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या हरेश्वर पिंपळगाव येथे पाचोरा येथील कार्यकर्त्यांकडून देखील फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल वाघ जिल्हा सरचिटणीस शुभम पाटील तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे शहराध्यक्ष ऋषिकेश भोई विद्यार्थी सेनेचे कृष्णा धुंदुले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *